Rahul Gandhi Congratulates Vinesh Phogat: 'चैम्पियंस अपना जवाब मैदान से देते हैं...'; विनेश फोगटच्या शानदार विजयानंतर राहुल गांधींचे भावनिक ट्विट
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या विरोधात दिल्लीत आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालं आहे. भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे . उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत विनेश फोगटचे अभिनंदन केले आहे. विनेश फोगटने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या विरोधात दिल्लीत आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
पाहा राहुल गांधी यांची पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)