टेनिस स्टार Novak Djokovic व्हिसा प्रकरणी ऑनलाईन सुनावणी दरम्यान हॅकर्सनी झळकवला पॉर्न व्हिडिओ

जगातील नंबर वन पुरुष टेनिसपटू नोवाक जोकोविचने सोमवारी ऑस्ट्रेलियात राहण्यासाठी कायदेशीर लढाई जिंकली. जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन व्हिसा प्रकरणात चढ-उतारापासून पॉर्नपर्यंत सर्व काही पाहायाला मिळाले. टेनिस स्टार आणि ऑस्ट्रेलियन सरकार यांच्यातील वादाला उत्तेजक वळण लागले जेव्हा जोकोविचचा व्हिसा रद्द केल्याच्या विरोधात सुनावणीदरम्यान सिस्टीममध्ये हॅक केले गेले.

नोवाक जोकोविच (Photo Credit: Facebook)

जगातील नंबर वन पुरुष टेनिसपटू (Tennis) नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) सोमवारी ऑस्ट्रेलियात (Australia) राहण्यासाठी कायदेशीर लढाई जिंकली. पण टेनिस स्टार आणि ऑस्ट्रेलियन सरकार यांच्यातील वादाला उत्तेजक वळण लागले जेव्हा जोकोविचचा व्हिसा रद्द केल्याच्या विरोधात सुनावणीदरम्यान सिस्टीममध्ये हॅक केले गेले. होय, NSFW XXX पोर्न लिंक मोठ्या आवाजात संगीत आणि अश्लील पॉर्न सुरु केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement