Tokyo Olympics 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यालयात बसून असे केले भारतीय ऑलिम्पिक दलाचे स्वागत, पाहा Photo

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची 2020-21 आजपासून सुरू झाली आहे. ऑलिम्पिक स्टेडियममध्ये सध्या उद्घाटन सोहळा सुरु असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातून टाळ्या वाजवत भारतीय दलाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी भारतीय खेळाडूंना चीअर करतानाच आपला फोटो शेअर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: Twitter/narendramodi)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेची 2020-21 आजपासून सुरू झाली आहे. ऑलिम्पिक स्टेडियममध्ये (Olympic Stadium) सध्या उद्घाटन सोहळा सुरु असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधान कार्यालयातून टाळ्या वाजवत भारतीय दलाचे (Olympic India Contingent) स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी भारतीय खेळाडूंना चीअर करतानाच आपला फोटो शेअर केला. बॉक्सर एमसी मेरी कॉम आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह भारताचे ध्वज वाहक होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement