25th Asian Athletics Championship 2023: आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीयांची चमकदार कामगिरी, पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचे अभिनंदन

प्रत्येक भारतीयांना आपला अभिमान असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Narendra Modi | (Photo Credits: ANI/ Twitter)

आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण पदकासोबत 27 पदकांची कमाई केली आहे. आशियाई स्पर्धेत 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला धावपटू ठरलेल्या ज्योतीने दुसरे पदक जिंकताना 200 मीटर शर्यतीत 23.13 सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक पटकावले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. प्रत्येक भारतीयांना आपला अभिमान असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)