Swapnil Kusale Welcome Pune: ढोल ताशाच्या गजरात ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुणे विमानतळावर भव्य स्वागत, पाहा व्हिडिओ

ढोल ताशाच्या गजरात ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुणे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले आहे.

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं. आता ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे भारतात परतला आहे. ढोल ताशाच्या गजरात ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुणे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now