Olympic Games Paris 2024: Manu Bhaker चं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हॅटट्रिकचं स्वप्न भंगलं, 25 मीटर नेमबाजीत चौथ्या क्रमांकावर मानावं लागलं समाधान!
25m pistol women's final मध्ये आज मनू भाकर ला चौथं स्थान मिळाल्याने पदकाने तिला हुलकावणी दिली आहे.
Manu Bhaker चं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हॅटट्रिकचं स्वप्न भंगलं आहे. आज (3 ऑगस्ट) 25 मीटर नेमबाजीत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. " नेहमीच पुढील संधी असते, माझ्याकडून यंदा मी सर्वोत्तम प्रयत्न केला आहे" अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. आता 2028 मध्ये लॉस अॅंजेलिस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. दरम्यान यापूर्वी मनू भाकर ने दोन कांस्य पदकांची कमाई यंदाच्या ऑलिम्पिक मध्ये केली आहे. Manu Bhaker Wins Bronze: कोण आहे मनू भाकर? जाणून घ्या, पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक गमावण्यापासून ते पॅरिसमध्ये कास्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)