Indian Football Team: भारतीय फुटबॉल संघाचा नवा कर्णधार गुरप्रीत सिंग संधू याने फिफा विश्वचषक 2026 च्या पात्रता फेरीत ब्लू टायगर्ससाठी चीअर करण्याची केली विनंती
विश्वचषक 2026 आशियाई पात्रता स्पर्धेत कतारविरुद्धच्या सामन्यात ब्लू टायगर्सला पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन
11 जून (मंगळवार) भारतीय फुटबॉल संघाचा नवा कर्णधार गुरप्रीत सिंग संधू याने चाहत्यांना फिफा विश्वचषक 2026 आशियाई पात्रता स्पर्धेत कतारविरुद्धच्या सामन्यात ब्लू टायगर्सला पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन केले आहे. भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघ हा सामना जिंकून पात्रता फेरीच्या पुढील फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला एएफसी आशियाई चषक विजेतेपद पटकावणाऱ्या कतारसारख्या संघाविरुद्ध हे सोपे काम नसेल. संधू एका व्हिडिओमध्ये म्हणालe, "भारतीयांनो, आम्हाला नेहमीप्रमाणे तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. आमच्यासोबत स्वप्न जगा. चला एकत्र इतिहास घडवू."
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement