Neeraj Chopra Sets New National Record: फिनलंडमध्ये सुरू असलेल्या Paavo Nurmi Games मध्ये  भालाफेकपटू नीरज चोप्राचा नवा विक्रम  (Watch video)

Paavo Nurmi Games मध्ये त्याने 89.30 मीटर अंतरावर भाला फेकत रौप्य पदक मिळवले आहे.

नीरज चोप्रा (Photo Credit: Twitter/ddsportschannel)

ऑलंपिक स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी करणार्‍या नीरज चोप्राने फिनलंडमध्ये सुरू असलेल्या Paavo Nurmi Games मध्ये स्वतःचाच विक्रम मोडून नवा रेकॉर्ड केला आहे. त्याने 89.30 मीटर अंतरावर भाला फेकत रौप्य पदक मिळवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)