Wrestler Proest: अल्पवयीन कुस्तीपटूने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोप घेतले मागे, मुलीच्या वडिलांचे म्हणणे बदलाच्या इच्छेने केली होती तक्रार

सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर आरोप केले आहेत, त्यापैकी ती एकमेव अल्पवयीन आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे म्हणणे, बदलाच्या इच्छेने डब्ल्यूएफआय प्रमुखांविरुद्ध खोट्या तक्रारीला चालना दिली, आता त्यांना दुरुस्ती करायची आहे.

Wrestlers Protest

अल्पवयीन कुस्तीपटूने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोप मागे घेतले आहेत. या अल्पवयीन कुस्तीपटूने यापूर्वी पोलिस आणि न्यायदंडाधिकार्‍यांसमोर आपल्या दोन जबाबात ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याचा आरोप केला होता. सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर आरोप केले आहेत, त्यापैकी ती एकमेव अल्पवयीन आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे म्हणणे, बदलाच्या इच्छेने डब्ल्यूएफआय प्रमुखांविरुद्ध खोट्या तक्रारीला चालना दिली, आता त्यांना दुरुस्ती करायची आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement