Manika Batra: टेबल टेनिस स्टार मनिका बत्राचा स्पोर्ट्स किट विमानात हरवला, सरकारकडे मागितली मदत

एअरलाईन्सकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप मनिका बत्राने केला आहे

Manika Batra

भारताची टेबल टेनिस स्टार मनिका बत्राचे (Manika Batra) सामान बुधवारी विमान प्रवाशाच्या वेळी हरवले. या सामानात तीचे स्पोर्ट्स किट्स देखील हरवले. या घटनेनंतर मनिका बत्राने ट्विट करत विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादीत्य सिंधीया यांना टॅग करत आपली तक्रार नोंदवली. यावेळी त्यांनी एअरलाईन्सकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप देखील केला आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now