Maharashtra Open 2022: रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांनी ATP 250 स्पर्धेत पटकावले दुहेरी विजेतेपद
Tata Open Maharashtra: भारताच्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांनी 2022 मधील दौऱ्यावर त्यांचे दुसरे दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी घरच्या मैदानावर ATP 250 स्पर्धेत पुरुष दुहेरी स्पर्धेत यशस्वी ठरले. बोपण्णाचे हे 21वे दुहेरी तर रामकुमारसाठी ही या स्तरावरील दुसरी ट्रॉफी होती आणि यामुळे त्याला त्याच्या कारकिर्दीत प्रथमच दुहेरीच्या टॉप-100 मध्ये प्रवेश मिळाला आहे.
Maharashtra Open 2022: भारताच्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या पुरुष दुहेरी जोडीने रविवारी पुण्यात महाराष्ट्र ओपनमध्ये ATP 250 दुहेरीचे विजेतेपद पटकावले. भारतीय जोडीने 2022 च्या दौऱ्यावर लूक सॅव्हिल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ या अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियन जोडीचा पराभव करून प्रथमच एकत्र येऊन विजय मिळवला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement