Maharashtra Kesari Kusti Final 2022 Live Steaming: पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल बनकर यांच्यातील महाराष्ट्र केसरी राज्य कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग असे पहा

Maharashtra Kesari Final 2022 Live Steaming: महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022 ची अंतिम फेरी आज सातारा येथील छत्रपती शाहू महाराज मैदानावर होणार आहे. यंदाची महाराष्ट्र केसरीची 64 वी आवृत्ती असून आज, 9 एप्रिल 2022 रोजी पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल बनकर यांच्यात अंतिम लढत होईल. महाराष्ट्र केसरी कुस्ती फायनल 2022 चे लाईव्ह स्ट्रीमिंग बाबतचा सर्व तपशील खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती (photo Credits: YouTube Still)

Maharashtra Kesari Final 2022 Live Steaming: महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Kusti) 2022 ची अंतिम फेरी आज सातारा (Satara) येथील छत्रपती शाहू महाराज मैदानावर होणार आहे. यंदाची महाराष्ट्र केसरीची 64 वी आवृत्ती आहे. महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari) पहिली आवृत्ती 1961 मध्ये झाली. स्पर्धा 5 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आणि अंतिम सामना आज, 9 एप्रिल 2022 रोजी पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल बनकर यांच्यात होईल. महाराष्ट्र केसरी कुस्ती फायनल 2022 चे लाईव्ह स्ट्रीमिंग बाबतचा सर्व तपशील खालीलप्रमाणे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now