Maharashtra Kesari Kusti 2023 Day 2 Live Streaming: 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' सामन्यांचे इथे पहा लाईव्ह प्रक्षेपण (Watch Video)

'महाराष्ट्र केसरी कुस्ती' 2023 चे सामने यंदा 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान खेळवले जाणार आहेत.

Maharashtra Kesari Kusti 2023| PC: Twitter

'महाराष्ट्र केसरी कुस्ती' 2023  चे सामने यंदा 10 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान खेळवले जाणार आहेत. यंदा या स्पर्धेचं 65 वं वर्ष आहे. पुण्याच्या कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, वनाज कंपनी जवळ कोथरूड मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान यंदा विजेत्याला चांंदी च्या गदेसह 'थार' गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Kesari 2023 Date: 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन यंदा पुण्यात होणार; येथे पाहा तारखा.

पहा सामन्याचे थेट प्रक्षेपण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement