IPL 2023: एडन मार्कराम सनरायझर्स हैदराबाद संघाचा नवा कर्णधार
आयपीएल 2023 चा थरार लवकरच सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम (Aiden Markram) या आयपीएल 2023 साठी सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणार आहे
आयपीएल 2023 चा थरार लवकरच सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम (Aiden Markram) या आयपीएल 2023 साठी सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणार आहे. मार्कराम याने नुकत्याच संपलेल्या SA20 च्या उद्घाटन समारंभात सनरायजर्स इस्टर्न केपची कर्णाधारी केली होती. तसेच, किताबही आपल्या नावावर केला होता.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)