India’s Tour of South Africa 2023-24 Full Schedule: टीम इंडिया डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर, बीसीसीआयने जारी केले वेळापत्रक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) यांना डिसेंबर आणि जानेवारीमध्ये खेळल्या जाणार्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या T20I मालिकेने होईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) यांना डिसेंबर आणि जानेवारीमध्ये खेळल्या जाणार्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या T20I मालिकेने होईल. त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल आणि दोन कसोटींचा समावेश असलेल्या गांधी-मंडेला ट्रॉफीसाठी स्वातंत्र्य मालिकेसह समाप्त होईल. हे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला T20 सामना: रविवार, 10 डिसेंबर - हॉलीवूडबेट्स किंग्समीड स्टेडियम, डर्बन
दुसरा T20 सामना: मंगळवार, 12 डिसेंबर - सेंट जॉर्ज पार्क, गाकेबेराहा
तिसरा T20 सामना: गुरुवार, 14 डिसेंबर - डीपी वर्ल्ड वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पहिला एकदिवसीय: रविवार, 17 डिसेंबर - बेटवे पिंक डे - डीपी वर्ल्ड वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
दुसरी वनडे: मंगळवार, 19 डिसेंबर - सेंट जॉर्ज पार्क, गेबेराहा
तिसरी वनडे: गुरुवार, 21 डिसेंबर - बोलंड पार्क, पार्ल
पहिली कसोटी: 26-30 डिसेंबर - सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
दुसरी कसोटी: 03-07 जानेवारी - न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केपटाऊन
ट्विट