World U-20 Athletics Championship: 17 वर्षीय अमित खत्रीने इतिहास रचला, 10,000 मीटर रेस वॉकमध्ये पटकावले भारताचे पहिले रौप्य पदक

भारताच्या अमित खत्रीने शनिवारी नैरोबी येथे झालेल्या अंडर-20 वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 10 किमी रेस वॉकमध्ये रौप्यपदक जिंकले. खात्रीने 42:17.94 वेळात रेस-वॉक पूर्ण केली. स्पेनच्या पॉल मॅकग्राने 42: 26.11 सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक तर नैरोबीच्या हेरिस्टोन वानोनीने 42: 10.84 सेकंदांच्या वेळेसह सुवर्ण जिंकले.

अमित खत्री अंडर -20 जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (Photo Credit: Twitter)

भारताच्या अमित खत्रीने (Amit Khatri) शनिवारी नैरोबी (Nairobi) येथे झालेल्या अंडर-20 वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) पुरुषांच्या 10 किमी रेस वॉकमध्ये रौप्यपदक जिंकले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement