India Beat Malaysia: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये भारती हॉकी संघाचा विजय, मलेशियाचा 5-0 असा केला पराभव
भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मलेशियाविरुद्धच्या एकतर्फी लढतीत 5-0 असा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्याच क्वार्टरपासूनच आघाडी घेतली होती आणि मलेशियाला परत येण्याची संधी दिली नाही.
भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मलेशियाविरुद्धच्या एकतर्फी लढतीत 5-0 असा विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्याच क्वार्टरपासूनच आघाडी घेतली होती आणि मलेशियाला परत येण्याची संधी दिली नाही. खेळाच्या चारही क्वार्टरमध्ये गोल करत टीम इंडियाने आपला दबदबा कायम राखला. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा 5-0 असा पराभव केला. भारताच्या या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि जुगराज सिंग यांनी चमकदार कामगिरी केली.
Tags
Asian Champions Trophy 2023 Live Online
Asian Champions Trophy 2023 Live Streaming
Asian Champions Trophy Asian Champions Trophy 2023 Live
Asian Champions Trophy Hockey 2023 Live Telecast
Ind
IND vs MAS
IND vs MAS Hockey Match
IND vs MAS Man’s Hockey World Cup 2023 Live Streaming
IND vs MAS Man’s Hockey World Cup 2023 Live Streaming Online
IND vs MAS Man’s Hockey World Cup 2023 Live Telecast in TV
IND vs MAS Men’s Hockey World Cup 2023 Live Streaming Online in IST
IND vs MAS पुरुष हॉकी विश्वचषक 2023 IST मध्ये ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग
IND vs MAS पुरुष हॉकी विश्वचषक 2023 टीव्हीवर थेट प्रक्षेपण
IND विरुद्ध MAS
IND विरुद्ध MAS पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन
IND विरुद्ध MAS पुरुष हॉकी विश्वचषक 2023 थेट प्रवाह ऑनलाइन
IND विरुद्ध MAS हॉकी मॅच विरुद्ध मॅन हॉकी मॅच 2023 थेट प्रवाह
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2021
एज चॅम्पियन्स ट्रॉफी लाइव्ह
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ लाइव्ह ऑनलाइन
टीमियन चॅम्पियन्स म्हणून भारतीय ट्रॉफी २०२३
पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023
भारत
भारत विरुद्ध एमएएस
भारत विरुद्ध एमएएस पुरुष हॉकी विश्वचषक 2023 थेट प्रवाह
भारत विरुद्ध एमएएस हॉकी सामना
भारत विरुद्ध मलेशिया
भारत विरुद्ध मलेशिया 2023
भारत विरुद्ध मलेशिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023
भारत विरुद्ध मलेशिया ट्रॉफी 2023 हॉकी संघ
सेंट चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे टीव्हीवर थेट प्रक्षेपण
Advertisement
Advertisement
Advertisement