Paris Paralympics 2024 Day 2: भारताच्या पोरींची कमाल, पॅरालिम्पिकमध्ये जिंकून दिले तिसरे पदक; अवनी-मोनानंतर प्रीती पालची कांस्य पदकाला गवसणी
प्रीतीने महिलांच्या 100 मीटर T35 प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम वेळ 14.21 सेकंदासह तिसरा क्रमांक पटकावला. याआधी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकेरीत अवनी लखेरा हिने सुवर्ण आणि मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकले होते.
Paris Paralympics 2024 Day 2: पॅरिस पॅरालिम्पिकचा आज दुसरा दिवस आहे. पहिला दिवस भारतासाठी खूप चांगला गेला. पुरुष आणि महिलांसह एकूण 8 भारतीय बॅडमिंटनपटूंनी त्यांचे पहिले सामने जिंकले. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती आणि तसेच झाले. पॅरिस पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताने 90 मिनिटांत तीन पदके जिंकली. अवनी लखेरा हिने नेमबाजीत सुवर्ण आणि मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकल्यानंतर प्रीती पालने ट्रॅक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. प्रीतीने महिलांच्या 100 मीटर T35 प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम वेळ 14.21 सेकंदासह तिसरा क्रमांक पटकावला. याआधी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकेरीत अवनी लखेरा हिने सुवर्ण आणि मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement