India Beat Japan: आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारताने जपानवर केली मात, 62-17 असा जिंकला सामना

पूर्वार्धात टीम इंडियाची कामगिरी चांगलीच होती. पहिल्या हाफअखेर भारताची धावसंख्या 32 होती तर जपानचे केवळ 6 गुण होते. टीम इंडियाने पूर्वार्धात 26 गुणांची आघाडी घेतली. ही आघाडी दुसऱ्या हाफमध्येही कायम राहिली.

IND vs JAP Asian Kabaddi Championship 2023: आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये, (Asian Kabaddi Championship) भारतीय संघ (India Kabaddi Team 2023) बुधवारी जपानशी (IND vs JAP) भिडला. पूर्वार्धात टीम इंडियाची कामगिरी चांगलीच होती. पहिल्या हाफअखेर भारताची धावसंख्या 32 होती तर जपानचे केवळ 6 गुण होते. टीम इंडियाने पूर्वार्धात 26 गुणांची आघाडी घेतली. ही आघाडी दुसऱ्या हाफमध्येही कायम राहिली. भारताने हा सामना 62-17 असा जिंकला. (हे देखील वाचा: IND vs IRE T20 Series 2023 Schedule: वेस्ट इंडिज नंतर भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची खेळणार टी-20 मालिका, येथे पहा संपूर्ण वेळापत्रक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now