IND vs PAK, Asian Champions Trophy 2021 Hockey: तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचे दमदार पुनरागमन, सुमितने गोल केला; भारत-पाकिस्तान 2-2 अशा बरोबरीत
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी-2021 च्या कांस्यपदकासाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात पाकिस्तानकडून अब्दुल राणाने चेंडू अगदी सहज गोलपोस्टपर्यंत नेला. आणि पाकिस्तानसाठी दुसरा गोल करून भारताला 2-1 ने पिछाडीवर पाडले. पण तिसरा क्वार्टर संपण्यापूर्वी भारताने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले, वेळ संपण्यापूर्वी सुमितने गोल केला आणि भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (Asian Champions Trophy) 2021 च्या कांस्यपदकासाठी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakkistan) संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात पाकिस्तानकडून अब्दुल राणाने चेंडू अगदी सहज गोलपोस्टपर्यंत नेला. आणि पाकिस्तानसाठी दुसरा गोल करून भारताला 2-1 ने पिछाडीवर पाडले. पण तिसरा क्वार्टर संपण्यापूर्वी भारताने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले, वेळ संपण्यापूर्वी सुमितने गोल केला आणि भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. या क्वार्टरच्या अखेरीस स्कोअर 3-3 असा झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement