Paris Olympics 2024: मोठी बातमी! भारतीय हॉकी संघाने पदकाच्या आशा उंचावल्या, ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत मारली धडक
भारताने ग्रेट ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
IND Men's Hockey Team Qualifies for Paris Olympics 2024 Semifinal: भारतीय हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत दमदार कामगिरी केली आहे. त्याने ग्रेट ब्रिटनचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. यानंतर शुटआऊट पाळी आली. यामध्ये भारताने ब्रिटनचा 4-2 असा पराभव केला. भारताकडून हरमनप्रीत सिंग, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय आणि राज कुमार पाल यांनी प्रत्येकी एक गोल केला. यापूर्वी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर भारताने कांस्यपदक जिंकले. यावेळीही टीम इंडियाकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.
𝕮𝖔𝖒𝖊𝖙𝖍 𝖙𝖍𝖊 𝖍𝖔𝖚𝖗, 𝖈𝖔𝖒𝖊𝖙𝖍 𝖙𝖍𝖊 𝖒𝖊𝖓
⚡️⚡️⚡️ HOCKEY: INDIA storm into SEMIS ⚡️⚡️⚡️
Playing with 10 players, India BEAT Great Britain in a thrilling QF match. #Hockey #Paris2024 #Paris2024withIAS pic.twitter.com/JSVNI8kLqq
— India_AllSports (@India_AllSports) August 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2024 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

