FIFA World Cup 2026 Qualifier: फुटबॉल विश्वचषकाच्या क्वॉलिफायर सामन्यात भारताचा कतारकडून 3-0 ने पराभव

कलिंगा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. आता भारताला पात्रता फेरी गाठण्यासाठी आणखी दोन संधी मिळणार आहे.

फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत भारतीय संघाचा दुसऱ्या सामन्यात कतारकडून 3-0 असा पराभव स्विकारावा लागला आहे. 2022 च्या फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या कतारला हरवणे भारतासाठी सोपे नव्हते. मात्र, येथे विजय मिळाला असता तर भारतीय संघाचा पुढील मार्ग सुकर झाला असता. कलिंगा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. आता भारताला पात्रता फेरी गाठण्यासाठी आणखी दोन संधी मिळणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement