EURO 2020: रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या प्रवासाला राऊंड ऑफ 16 मध्ये लागला ब्रेक, बेल्जियमकडून 0-1 ने झाला पराभूत

रविवारी झालेल्या राऊंड ऑफ 16 सामन्यात बेल्जियमने 0-1 असा पराभव करत गतविजेत्या पोर्तुगालचा यंदाच्या युरो कपमधील प्रवासावर ब्रेक लावला. क्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ आणखी एका विजेतेपदासाठी सज्ज दिसत होता पण थॉर्गन हॅजार्डच्या रॉकेट फर्स्ट हाफने बेल्जियमला युरो 2020 च्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.

बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल युरो 2020 (Photo Credit: Twitter/EURO2020)

EURO 2020: स्पेनच्या सेव्हिल येथील ला कार्टुजा स्टेडियमवर रविवारी झालेल्या राऊंड ऑफ 16 सामन्यात बेल्जियमने (Belgium) 0-1 असा पराभव करत गतविजेत्या पोर्तुगालचा (Portugal) यंदाच्या युरो कपमधील (EURO Cup) प्रवासावर ब्रेक लावला. क्रिस्टियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) संघ आणखी एका विजेतेपदासाठी सज्ज दिसत होता पण थॉर्गन हॅजार्डच्या (Thorgan Hazard) रॉकेट फर्स्ट हाफने बेल्जियमला युरो 2020 च्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now