Ronaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट

रोनाल्डोची ही पद्धत त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, बुर्ज लेकवर लाइट आणि लेझर शो आयोजित करणे खूप महाग आहे. तीन मिनिटांच्या व्हिडिओ किंवा संदेशासाठी सुमारे 50 लाख रुपये आकारले गेले आहे.

Ronaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट
(Photo Credit - Insta)

पोर्तुगाल आणि मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळणारा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जला तिच्या 28 व्या वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहे. जॉर्जिनाच्या वाढदिवशी त्याने दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर जॉर्जिनाचा फोटो प्रदर्शित केला. यासोबतच त्यांने वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. फोटोमध्ये रोनाल्डो जॉर्जिना आणि त्याच्या मुलांसोबत दिसत आहे. रोनाल्डोची ही पद्धत त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, बुर्ज लेकवर लाइट आणि लेझर शो आयोजित करणे खूप महाग आहे. तीन मिनिटांच्या व्हिडिओ किंवा संदेशासाठी सुमारे 50 लाख रुपये आकारले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

 

View this post on Instagram

 

A post shared by Georgina Rodríguez (@georginagio)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2022 09:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).