Common Wealth Games 2022: भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत पटकावले सुवर्णपदक

सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडी यांचा 21-15, 21-13 असा पराभव केला.

Satwik Sai Raj Rankireddy and Chirag Shetty (संग्रहित संपादित प्रतिमा)

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने बॅडमिंटनमध्ये सहावे पदक जिंकले आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने सुवर्णपदक जिंकले. देशाला प्रथमच पुरुष दुहेरीत सुवर्णपदक मिळाले आहे. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडी यांचा 21-15, 21-13 असा पराभव केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)