India Beat Ireland: कर्णधार हरमनप्रीत सिंगचा दुहेरी धमाका, हॉकीमध्ये भारताचा दुसरा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात सलग दोन गोल केले. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने 4 गोल केले आहेत.
Hockey At Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने मंगळवारी पूल ब मध्ये आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. टीम इंडियाला दुसरा विजय मिळाला आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात सलग दोन गोल केले. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने 4 गोल केले आहेत. या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक गोल करणारा तो पुरुष खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे हरमनप्रीतने भारताच्या तिन्ही सामन्यांमध्ये गोल केले आहेत. आजच्या गटातील सामन्यात अर्जेंटिनाने न्यूझीलंडला हरवले तर भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल.
🇮🇳 𝗦𝗘𝗖𝗢𝗡𝗗 𝗪𝗜𝗡 𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔! The men's hockey team won their third group game against Ireland thanks to two early goals from Harmanpreet Singh that helped India set the momentum early on.
⏰ India will next take on Belgium on the 01st of August at 01:00 pm IST.
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2024 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

