Breaking Olympics Google Doodle: ऑलिम्पिक गेम्स पॅरिस 2024 मध्ये पहिल्यांदाच खेळल्या जाणार्या 'ब्रेकिंग ऑलिंपिक' साठी खास गूगल डूडल
1990 च्या दशकात हिप हॉप कल्चर नंतर डान्सर्सनी हा नवा ट्रेंड लोकप्रिय केला होता. यामध्ये बीट वर डान्सरला क्रिएटीव्हिटी आणि कौशल्य दाखवावं लागतं.
गूगलच्या होम पेज वर आज Paris Olympic Games 2024 मध्ये यंदा पहिल्यांदाच समाविष्ट केलेल्या ब्रेक डांस स्पोर्ट्स खेळला जाणार आहे. 1990 च्या दशकात हिप हॉप कल्चर नंतर डान्सर्सनी हा नवा ट्रेंड लोकप्रिय केला होता. यामध्ये बीट वर डान्सरला क्रिएटीव्हिटी आणि कौशल्य दाखवावं लागतं. 'ब्रेकिंग ऑलिंपिक' च्या स्पर्धा 9-11ऑगस्टला आहेत. पहिला मेडल इव्हेंट 10 ऑगस्टला असणार आहे. तर यामध्ये 33 अॅथलिट्स सहभागी झाले आहेत. 11 ऑगस्ट पर्यंत यंदा पॅरिस मध्ये ऑलिम्पिक गेम्स खेळले जाणार आहेत.
गूगल डूडल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)