Nikhat Zareen: बॉक्सिंग क्वीन निखत जरीनने आशियाई खेळ 2023 मध्ये गुयेन थी टॅमचा 5-0 असा केला पराभव

निखत जरीनने वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेत्या गुयेन थी टॅमचा 5-0 असा पराभव केला. यासह निखत जरीनने पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

बॉक्सिंग क्वीन निखत जरीनने आशियाई खेळ 2023 मध्ये महिलांच्या 50 किलो गटात R16 मध्ये प्रवेश केल्याने ती पुढे सरकली आहे. निखत जरीनने वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेत्या गुयेन थी टॅमचा 5-0 असा पराभव केला. यासह निखत जरीनने पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement