Wrestlers Protest: भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचा मोठा निर्णय, WFI च्या सर्व आउटगोइंग अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने प्रशासकीय कामकाज करण्यास बंदी

IOA ने भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व आउटगोइंग अधिकार्‍यांना WFI चालवण्यासंदर्भात कोणतेही प्रशासकीय काम तत्काळ प्रभावाने करण्यास मनाई केली आहे.

Wrestlers Protest (PC - ANI/Twitter)

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. IOA ने भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व आउटगोइंग अधिकार्‍यांना WFI चालवण्यासंदर्भात कोणतेही प्रशासकीय काम तत्काळ प्रभावाने करण्यास मनाई केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement