Paris Paralympics 2024 Day 2: मोठी बातमी! अवनी लेखराने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला, सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर कोरले नाव
अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. अवनीने सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Paris Paralympics 2024: अवनी लेखराने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिने 249.7 गुणांसह सुवर्णपदक जिंकले आहे. यादरम्यान तिने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 249.6 धावा केल्या होत्या. अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. अवनीने सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताची दुसरी पॅरा नेमबाज मोना अग्रवाल हिने याच स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement