Australia Open 2022: ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, टेनिस स्टार नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द केला
ऑस्ट्रेलियाचे मंत्री अॅलेक्स हॉक यांनी सर्बियन दिग्गजाचा व्हिसा रद्द केला आहे. मंत्र्याने आपल्या वैयक्तिक अधिकारांचा वापर करून जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे. जोकोविचचा ऑस्ट्रेलियाचा व्हिसा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे.
Australia Open 2022: नोवाक जोकोविचच्या (Novak Djokovic) वादाने आता नवे वळण घेतले आहे. ऑस्ट्रेलियाचे मंत्री अॅलेक्स हॉक यांनी सर्बियन (Serbia) दिग्गजाचा व्हिसा रद्द केला आहे. मंत्र्याने आपल्या वैयक्तिक अधिकारांचा वापर करून जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे. जोकोविचचा ऑस्ट्रेलियाचा व्हिसा (Djokovic Australian Visa) रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. हद्दपारी टाळण्यासाठी आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) आपल्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी त्याच्याकडे कायदेशीर आव्हानाचा पर्याय आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)