आसाम सरकारने Lovlina Borgohain चा केला सन्मान, मुख्यमंत्र्यांनी एक कोटी रुपये देत दिली DSP पदाची ऑफर

हिमंत बिस्वा सरमा यांनी आज 2020 ऑलिम्पिक खेळांच्या बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या लवलीना बोर्गोहैन हिचा गुवाहाटी येथे सत्कार कार्यक्रमादरम्यान सन्मान केला आणि एक कोटी रुपयांचे रोख रक्कम दिली व राज्य पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदाची ऑफर दिली.

लवलिना बोर्गोहेन (Photo Credit: PTI)

आसामचे (Assam) मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा (Dr. Himanta Biswa Sarma) यांनी आज 2020 ऑलिम्पिक खेळांच्या (Olympic Games) बॉक्सिंग (Boxing) स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या लवलीना बोर्गोहैन (Lovlina Borgohain) हिचा गुवाहाटी (Guwahati) येथे सत्कार कार्यक्रमादरम्यान सन्मान केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)