Asian Para Games 2023: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या खात्यात 111 मेडल, पंतप्रधान मोदींकडून खेळांडूचे अभिनंदन
यावेळी भारताच्या खात्यात 29 गोल्ड मेडल, 31 सिल्वर आणि 51 कांस्यपदकासह एकूण 111 मेडलची कमाई ही भारतीय खेळाडूंनी केली आहे.
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. यावेळी भारताच्या खात्यात 29 गोल्ड मेडल, 31 सिल्वर आणि 51 कांस्यपदकासह एकूण 111 मेडलची कमाई ही भारतीय खेळाडूंनी केली आहे. या शानदार कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले ाहे. यासाठी त्यांनी एक्सवर एक खास पोस्ट केली आहे. "आशियाई पॅरा गेम्समधील भारताच्या विलक्षण कामगिरीने देश रोमांचित झाला आहे! विक्रमी 111 पदके घरी आणल्याबद्दल मी आमच्या उल्लेखनीय खेळाडूंचे अभिनंदन करतो. हे यश आमच्या खेळाडूंच्या अटल समर्पण आणि अदम्य भावनेचा पुरावा आहे." ही पोस्ट मोदी यांनी केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement