Asian Para Games 2023: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या खात्यात 111 मेडल, पंतप्रधान मोदींकडून खेळांडूचे अभिनंदन

यावेळी भारताच्या खात्यात 29 गोल्ड मेडल, 31 सिल्वर आणि 51 कांस्यपदकासह एकूण 111 मेडलची कमाई ही भारतीय खेळाडूंनी केली आहे.

Asian Para Games 2023: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या खात्यात 111 मेडल, पंतप्रधान मोदींकडून खेळांडूचे अभिनंदन
PM Modi | Twitter

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. यावेळी भारताच्या खात्यात 29 गोल्ड मेडल, 31 सिल्वर आणि 51 कांस्यपदकासह एकूण 111 मेडलची कमाई ही भारतीय खेळाडूंनी केली आहे. या शानदार कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले ाहे. यासाठी त्यांनी एक्सवर एक खास पोस्ट केली आहे. "आशियाई पॅरा गेम्समधील भारताच्या विलक्षण कामगिरीने देश रोमांचित झाला आहे! विक्रमी 111 पदके घरी आणल्याबद्दल मी आमच्या उल्लेखनीय खेळाडूंचे अभिनंदन करतो. हे यश आमच्या खेळाडूंच्या अटल समर्पण आणि अदम्य भावनेचा पुरावा आहे." ही पोस्ट मोदी यांनी केली आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2023 10:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).