Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी, तजिंदरपाल सिंगने गोलाफेकमध्ये जिंकले सुवर्णपदक
आशियाई खेळ 2023 हँगझोऊमध्ये भारताने आतापर्यंत 13 सुवर्ण, 16 रौप्य आणि 16 कांस्य अशी एकूण 44 पदके जिंकली आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज आठवा दिवस आहे. रविवारी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारतासाठी अनेक पदके जिंकली. तजिंदरपाल सिंगने गोलाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला 13वे सुवर्णपदक मिळवून दिले. तजिंदर पाल सिंगने अंतिम थ्रोमध्ये 20.36 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. आशियाई खेळ 2023 हँगझोऊमध्ये भारताने आतापर्यंत 13 सुवर्ण, 16 रौप्य आणि 16 कांस्य अशी एकूण 44 पदके जिंकली आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement