Asian Games 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेते जिन्सन जॉन्सन, नंदिनी आगासरा आणि हरमिलन बेन्स यांचे केले अभिनंदन

भारताच्या नदीनी अगासराने रविवारी हांगझो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये तिसरे स्थान पटकावत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.

PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या हरमिलन बेन्स, जिन्सन जॉन्सन आणि नंदिनी आगासरा यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. भारताच्या हरमिलन बेन्सने रविवारी हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 1500 मीटरमध्ये रौप्य तर अजय कुमार आणि जिन्सन जॉन्सन यांनी पुरुषांच्या 1500 मीटरमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. भारताच्या नदीनी अगासराने रविवारी हांगझो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये तिसरे स्थान पटकावत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement