Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी टीमची दमदार कामगिरी, सिंगापूरवर 16-1 ने शानदार विजय

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. सोमावारी भारतीय महिला क्रिकेट संघाने गोल्ड पदकावर नाव कोरले होते.

भारतीय हॉकी संघाने साखळी सामन्यात सिंगापूरचा पराभव केला. भारताने सिंगापूरचा 16-1 च्या फराकने पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत सिंहने 4 गोल केले. तर मनदीप सिंहने गोलची हॅट्ट्रिक नोंदवली. भारताने पहिल्या हाफमध्ये 6-0 अशी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी आपला खेळ आणखी उंचावला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement