Asian Games 2023: सुवर्णपदक विजेत्या कबड्डीपटू स्नेहल शिंदेचे पुणे विमानतळावर जोरदार स्वागत, वडील झाले भावूक
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली असून 100 च्या वरती मेडलची कमाई केली आहे
कबड्डीपटू स्नेहल शिंदेचे पुणे विमानतळावर जोरदार स्वागत झाले. यावेळी स्नेहल शिंदेचे कुटुंब देखील उपस्थित होते. यावेळी विमानतळावर स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे भावूक झालेले पहायला मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकले होते. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली असून 100 च्या वरती मेडलची कमाई केली आहे
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)