All England Open 2022: पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत याची विजयी सलामी, ऑल इंग्लंडच्या दुसऱ्या फेरीत केला प्रवेश
All England Open 2022: पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी बर्मिंगहॅम येथे महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात सहज सरळ गेममध्ये विजय मिळवून ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप मोहिमेची सुरुवात केली. तर लक्ष्य सेन व किदाम्बी श्रीकांत देखील दुसरी फेरीत गाठली. दरम्यान, सिंधू आणि सायना यांनी दुसऱ्या फेरीतील सामने जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरीत ते आमनेसामने येतील.
All England Open 2022: पीव्ही सिंधू (PV Sindhu), सायना नेहवाल आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजयी सलामी दिली आहे. तसेच लक्ष्य सेन व किदाम्बी श्रीकांत देखील दुसरी फेरीत गाठली. सिंधूने 17व्या मानांकित चिनी खेळाडूचा 42 मिनिटांत 21-18, 21-13 असा पराभव केला तर सायनाने 38 मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरी सामन्यात आपल्या स्पॅनिश प्रतिस्पर्ध्याला 21-17, 21-19 अशी धूळ चारली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)