Hockey World Cup IND vs ENG: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील रोमहर्षक सामना राहिला अनिर्णित, दोन्ही संघांना मिळाला प्रत्येकी एक गुण

टीम इंडिया आणि इंग्लंडचा सामना 0-0 असा बरोबरीत राहिला.

Hockey India (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील रोमहर्षक सामना अनिर्णित राहिला. स्पर्धा खूप कठीण होत आहे. चौथ्या क्वार्टरचा खेळ संपला, पण दोन्ही संघांपैकी एकालाही गोल करता आला नाही. चौथ्या क्वार्टरला 20 सेकंद बाकी होते आणि इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण गोल झाला नाही. टीम इंडिया आणि इंग्लंडचा सामना 0-0 असा बरोबरीत राहिला. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना 0-0 असा बरोबरीत सुटला होता. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement