2023 Men’s FIH Hockey World Cup IND vs WAL: टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात वेल्सचा 4-2 असा केला पराभव
आकाशदीप सिंहने 45व्या मिनिटाला उत्कृष्ट गोल केला. या विजयासह टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.
टीम इंडिया आणि वेल्स यांच्यात रोमांचक सामना रंगला. या सामन्यात टीम इंडियाने वेल्सचा 4-2 असा पराभव केला. टीम इंडियाने दुसऱ्या हाफची सुरुवात शानदार केली. आकाशदीप सिंहने 45व्या मिनिटाला उत्कृष्ट गोल केला. या विजयासह टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे अव्वल क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या बरोबरीचे सात गुण आहेत, पण टीम इंडिया गोल फरकात मागे पडली. टीम इंडियापेक्षा इंग्लंडने जास्त गोल केले. टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवता आले नाही. अंतिम-8 मध्ये स्थान मिळवण्यासाठी ते 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:00 वाजता क्रॉसओव्हरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळणार.
Tags
2023 Men's FIH Hockey World Cup
Anurag Thakur
Barabati Stadium
Bhubaneswar
Birsa Munda Hockey Stadium Complex
Chief Minister
England
Federation of International Hockey
FHI पुरुष हॉकी विश्वचषक
FIH Hockey Men’s World Cup 2023
FIH Hockey World Cup
FIH International Hockey Federation
FIH World Cup 2023
FIH आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन
FIH विश्वचषक 2023
FIH हॉकी विश्वचषक
Harmanpreet Singh
Hockey India
Hockey World Cup 2023
IND vs WAL
India vs Wales
Indian Men’s Hockey Team
Men's Hockey World Cup 2023
Naveen Patnaik
Odisha
Rourkela
Spain
Sports Minister
Team India vs Spain
Tusharkanti Behera
Union Sports Minister
Wales
World Cup Village
अनुराग ठाकूर
इग्लंड
ओडिशा
केंद्रीय क्रीडा मंत्री
क्रीडा मंत्री
टीम इंडिया विरुद्ध स्पेन
तुषारकांती बेहरा
नवीन पटनायक
पुरुष विश्वचषक हॉकी कप 2023
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी
बाराबती स्टेडियम
बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कॉम्प्लेक्स
भारतीय पुरुष हॉकी संघ
मुख्यमंत्री
राउरकेला
वर्ल्ड कप व्हिलेज
वेल्स
स्पेन
हरमनप्रीत सिंग
हॉकी इंडिया
हॉकी वर्ल्ड कप 2023
Advertisement
Advertisement
Advertisement