Asian Games 2023: 655 भारतीय खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत घेणार सहभाग, चांगल्या कामगिरीची अपेक्षा

19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 655 सदस्यीय भारतीय संघ 61 पैकी 41 खेळांमध्ये आपले आव्हान सादर करेल.

2018 मधील सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर, भारतीय संघ 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ हँगझोऊ येथे होणार्‍या आशियाई खेळांमध्ये पुन्हा एकदा नवी उंची गाठण्याचा प्रयत्न करेल. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 655 सदस्यीय भारतीय संघ 61 पैकी 41 खेळांमध्ये आपले आव्हान सादर करेल. एकूण 56 क्रीडा स्थळे हँगझोऊमध्ये आणि आसपासची असतील, ज्यामध्ये 481 सुवर्णपदकांसाठी स्पर्धा होईल. या स्पर्धेसाठी जाणाऱ्या महिला फुटबॉल संघाला Ju-Jitsu संघाला दिल्ली विमानतळावर निरोप देण्यात आला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement