Women's World Boxing Championships: निखत जरीनने अंतिम फेरीत गुयेन थि टॅमला हरवून जिंकले दुसरे सुवर्ण

दोन वेळा प्रतिष्ठित विजेतेपद पटकावणारी ती दिग्गज एमसी मेरी कोम नंतर दुसरी भारतीय ठरली आहे.

Nikhat Zareen

भारतीय बॉक्सर निखत झरीनने रविवारी येथे झालेल्या 50 किलो वजनी गटात व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा पराभव करत दुसऱ्या जागतिक विजेतेपदाचा मान आपल्या नावावर केला. निखतने टॅमवर 5-0 असा विजय मिळवला. दोन वेळा प्रतिष्ठित विजेतेपद पटकावणारी ती दिग्गज एमसी मेरी कोम नंतर दुसरी भारतीय ठरली आहे. शनिवारी नितू घनघास (48 किलो) आणि सविती बुरा (81 किलो) यांना विश्वविजेतेपदाचा मान मिळाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now