Pakistan's New Jersey: ICC T20 विश्वचषक 2024 साठी पाकिस्तान क्रिकेट संघाकडून न्यू जर्सीचे अनावरण

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक नवीन पोस्ट करत पाकिस्तान संघाने त्यांची नवीन जर्सी लॉन्च केल्याची घेषणा केली आहे. ही जर्सी T20 विश्वचषक 2024 च्या पार्श्वभूमीवर लॉन्च करण्यात आली आहे.

Pakistan's New Jersey : ICC T20 विश्वचषक 2024 साठी जवळपास एक महिना शिल्लक राहीला आहे. प्रत्येक संघ स्पर्धेसाठी तयारी करत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप या स्पर्धेसाठी त्यांचा संघ जाहीर केलेला नाही. मात्र, त्यांनी आगामी स्पर्धेसाठी त्यांची नवीन जर्सी लॉन्च केली आहे. पीसीबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement