Asia Cup 2022: 'मारो मुझे मारो' फेम मोमीन साकिबने विराट कोहलीची घेतली भेट, पहा मजेशीर व्हिडिओ

मारो मुझे मारो व्हायरल व्हिडिओ फेम मोमीन साकिबने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेच्या वेळी, सामना संपल्यानंतर सीमारेषेवर भारतीय फलंदाज विराट कोहलीला भेटला.

Momin Saqib

मारो मुझे मारो व्हायरल व्हिडिओ फेम मोमीन साकिबने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेच्या वेळी, सामना संपल्यानंतर सीमारेषेवर भारतीय फलंदाज विराट कोहलीला भेटला. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि पंजाबी भाषेत मजेदार संभाषण केले. त्याने भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याला भेटतानाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now