Manoj Tiwary Retirement: मनोज तिवारी यांची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
मनोजने भारतासाठी 12 एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले. ते सध्या पश्चिम बंगालचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री आहेत.
Manoj Tiwary Retirement: भारताकडून 15 सामने खेळलेला उजव्या हाताचा फलंदाज मनोज तिवारीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुरुवारी त्यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली. मनोजने भारतासाठी 12 एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळले. ते सध्या पश्चिम बंगालचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री आहेत. मनोजने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली असूत त्यांत त्यांनी म्हटलं आहे की, खेळाने त्याला खूप काही दिले आहे, ज्याची त्याने कधीही अपेक्षा केली नव्हती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)