यंदा महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यात सुरू होणार ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ आयोजित केल्या जाणार आहेत. राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरेजेचे आहे. त्यामुळे ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
MAHARASHTRA DGIPR ट्वीट
राज्यात येत्या #महाराष्ट्रदिन पासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावाने मिनी #ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा ठराव उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखालील असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळ बैठकीत करण्यात आला. pic.twitter.com/KDjXdCiOvI
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)