LSG vs RCB: रोमहर्षक लढतीत लखनौने शेवटच्या चेंडूवर बेंगळुरूचा 1 गडी राखून केला पराभव

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 2 गडी गमावून 212 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 9 विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

LSG vs RCB: रोमहर्षक लढतीत लखनौने शेवटच्या चेंडूवर बेंगळुरूचा 1 गडी राखून केला पराभव
लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 1 गडी राखून विजय मिळवला. लखनौचा हा स्पर्धेतील तिसरा विजय आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 2 गडी गमावून 212 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 9 विकेट्स राखून लक्ष्य गाठले. आरसीबीसाठी विराट कोहली, फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतकी खेळी खेळली. त्याचवेळी सिराज आणि पारनेलने 3-3 विकेट घेतल्या. हेही वाचा Shikhar Dhwan VIDEO: IPL दरम्यान शिखर धवनचा व्हिडिओ लीक, पहा नेमकं काय म्हणाला ?

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2023 11:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).