IND Vs SA: केएल राहुल आणि कुलदीप यादव IND-SA मालिकेतून बाहेर, ऋषभ पंतच्या हाती कर्णधारपदाची धुरा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताचा स्थायी कर्णधार केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे बाहेर पडला आहे, अशी बीसीसीआयने पुष्टी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताचा स्थायी कर्णधार केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे बाहेर पडला आहे, अशी बीसीसीआयने पुष्टी केली आहे. गुरुवारी नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये मालिकेच्या सुरुवातीच्या एक दिवस आधी हे घडले आहे. राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करेल. राहुल आऊट झाल्याने रुतुराज गायकवाड इशान किशनसोबत भारताची सलामी देईल अशी अपेक्षा आहे.
NEWS 🚨- KL Rahul and Kuldeep Yadav ruled out of #INDvSA series owing to injury.
The All-India Senior Selection Committee has named wicket-keeper Rishabh Pant as Captain and Hardik Pandya as vice-captain for the home series against South Africa @Paytm #INDvSA
— BCCI (@BCCI) June 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2022 06:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

