Mumbai: मोठी कामगिरी! अरबी समुद्रात 36 किलोमीटर पोहून कीर्तीने जागतिक विक्रमाची केली नोंद (Watch Video)

तिने गुरुवारी हा विश्वविक्रम केला. तिने सकाळी 12 वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून तिने पोहायला सुरुवात केली आणि सायंकाळी 7.22 वाजता गेट वे आॅफ इंडियापर्यंत आली.

Kirti Nandkishore Bharadia (Photo Credit - Twitter)

मुंबई: साेलापूरची 16 वर्षीय जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडियाने (Kirti Nandkishore Bharadia) अरबी समुद्रात लगातार 6 तास पोहत 38 किलोमीटरचे अंतर गाठण्याच्या विक्रमाला गवसणी घातली. तिने गुरुवारी हा विश्वविक्रम केला. तिने सकाळी 12 वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून तिने पोहायला सुरुवात केली आणि सायंकाळी 7.22 वाजता गेट वे आॅफ इंडियापर्यंत आली. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कीर्तीने सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावात दररोज आठ तास सराव केला. गेल्या दीड महिन्यापासून मुंबई येथील समुद्रात सुद्धा तिने पोहण्याचा सराव केला आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement